मुंबई

राष्ट्रीय लोक दलाचा सर्व जागा लढवण्याचा निर्धार

CD

राष्ट्रीय लोक दलाचा सर्व जागा लढवण्याचा निर्धार
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोक दल पक्षाने मुंबई महापालिकेतील सर्व २२७ प्रभागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत याबाबतची घोषणा करण्यात आली. या सभेला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश तिवारी, मुंबई शहराध्यक्ष अफरोज शेख, सरचिटणीस प्रकाश कुंभारे उपस्थित होते. आम्ही प्रत्येक प्रभागातून योग्य आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे करू, असे डॉ. वेदप्रकाश तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Mango : गुजराती आंब्याला हापूसचा दर्जा? कोकणी हापूस अस्तित्वावरून अधिवेशनात भास्कर जाधव आक्रमक, कोकणी मंत्र्यांची खरडपट्टी

Railway Loco Pilot Demands : इंडिगो प्रमाणे भारतीय रेल्वे देखील ठप्प होणार? लोको पायलट्सच्या 'या' मागणीने प्रवाशांची चिंता वाढली

Raj Thackeray: गुन्हा मान्य आहे का? कोर्टाचा सवाल! राज ठाकरे उत्तर देताना नेमकं काय घडलं? २००८ चं जुनं प्रकरण पुन्हा जिवंत!

Mumbai Water Scarcity : वाढत्या बांधकामांमुळे मुंबईत पाणीटंचाई; राज्य सरकारची कबुली

Mexico Tariff on India : मेक्सिकोने भारतावर लादला 50% टॅरिफ; भारताच्या 11 अब्ज डॉलर व्यापारावर संकट! कोणत्या वस्तूंना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT