मुंबई

दुचाकीच्या डिक्कीतून ऐंशीहजार लंपास

CD

दुचाकीच्या डिक्कीतून ८० हजार लंपास
खालापूर, ता. २१ (बातमीदार)ः मिठाई घेण्यासाठी दुकानात गेलेल्या व्यक्तीची ८० हजारांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. खोपोली बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली. खोपोली बसस्थानकासमोरील स्वीट मार्टमध्ये मिठाई विकत घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप तोडून ८० हजारांची रोख रक्कम चोरली आहेत. याप्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT