मुंबई

झेंडू १०० रुपये किलो

CD

झेंडू १०० रुपये किलो
नवीन पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः लक्ष्मीपूजनासह दिवाळी पाडव्यासाठी झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळेच पनवेलमध्ये झेंडू १०० रुपये किलोच्या भावाने विकला जात आहे.
दसऱ्याला प्रचंड भाव आलेल्या झेंडूला लक्ष्मी पूजनानिमित्त ८० ते १०० रुपये किलोचा भाव मिळाला. दिवाळी सणासाठी लक्ष्मीपूजन, पाडव्यासाठी झेंडूच्या फुलांचे हार, तोरण, तसेच पूजेसाठी फुलांची आवश्यकता भासते. यावर्षी शेतकऱ्यांनी झेंडूची फारशी लागवडच केली नव्हती. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना हजार रुपये क्रेटपर्यंत भाव पोहोचले होते. पावसाचा फुलांना फटका बसल्याने झेंडूची आवक कमी होणार, अशी भीती वर्तवली जात होती; मात्र फुलांची आवक चांगली झाली असल्याचे फूलविक्रेते परेश वाघे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT