मुंबई

मुंब्रा बायपासवर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी!

CD

मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्याने कोंडी
कळवा, ता. २७ (बातमीदार) : मुंब्रा बायपास रस्त्यावर रविवारी (ता. २६) रात्री पावणेआठच्या सुमारास डोंगराची दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पाऊस सुरू असताना रहमानिया हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. दरडीचा मोठा दगड रस्त्यावर (शिळफाटाकडून येणाऱ्या वाहिनीवर) पडल्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा वाहतूक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरड कोसळलेली वाहिनी तत्काळ बंद करून, दगड हटवण्याचे काम सुरू केले आणि दुसऱ्या मार्गिकेद्वारे वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुंब्रा वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल

Mumbai Metro: आता गर्दीला रामराम! मेट्रो प्रवाशांसाठी भूमिगत वॉकवेची भन्नाट योजना, नवीन आठ प्रस्तावांना मंजुरी

Family Pension Rules: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी, आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार? वाचा...

'सर... माझं ब्रेकअप झालय' Gen Z कर्मचाऱ्याने बॉसला पाठवला मेल, बॉसला दया आली आणि १० दिवसांची सुट्टी मंजूर झाली

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान थोड्याच वेळात संबोधित करणार, कारण काय?

SCROLL FOR NEXT