मुंबई

खारघरमध्ये आगीत घराचे नुकसान

CD

खारघरमध्ये आगीत घराचे नुकसान

खारघर, ता. २९ (बातमीदार) ः खारघर सेक्टर सातमधील रावेची हाईट्समधील एका घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. एसीत बिघाड होऊन ही आग लागल्याचे समजते. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांना जवळपास तासभर कसरत करावी लागली.
मुदित भटनागर यांच्या घरात ही आग लागली. आग लागल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमर उपाध्याय यांना मिळताच त्यांनी तत्काळ अग्निशमन अधिकाऱ्यांना माहिती दिली. अग्निशमनच्या जवानांनी जीवितहानी होऊ नये म्हणून सोसायटीमधील जवळपास २५ व्यक्तींना बाहेर काढले. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे अग्निशमन अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले. दरम्यान, महिनाभरातील खारघरमधील ही आगीची चौथी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Latest Marathi News Live Update : फलटणमधील डॉक्टर आत्महात्या प्रकरणी संशयित आरोपींना २ दिवसाची पोलिस कोठडी

'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Baba Vanga Horoscope Prediction : भयंकर ! पूर्वेत युद्ध ते सोन्याच्या किंमतीत महत्वाचे बदल ; बाबा वेंगाची 2026 साठीचं भाकीत उघड

SCROLL FOR NEXT