मुंबई

भाऊ-बहिणीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या बापालाच मारहाण

CD

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) ः क्षुल्लक वादातून भावा-बहिणीत वाद होऊन भांडण झाले होते. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या बापाला मुलानेच शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कामतघर परिसरातील ब्रम्हानंदनगरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून मुलाविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित जैस्वाल (वय २५) मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामतघर येथील ब्रम्हानंदनगरमधील गणेश अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर अनंतराम रामचंद्र जैस्वाल (वय ४५) यांचे कुटुंब राहते. त्यांचा मुलगा रोहित आणि मुलगी गौरी यांच्यात क्षुल्लक वादातून सोमवारी (ता. ३) भांडण झाले होते. त्यांचा वाद सोडवण्यासाठी अनंतराम गेले असता रोहितला या गोष्टीचा राग आला. त्याने वडिलांना शिवीगाळ करून हातातील लोखंडी कड्याने मारून रक्तबंबाळ करून जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

Karjat ZP Election Result : कर्जतमध्ये आमदार थोरवे यांच्या सुनबाई पराभूत; संपूर्ण निकाल समोर

Pune News : ‘लाडक्या बहिणीं’वर खैरात, मात्र ‘लाडक्या भावां’च्या ताटात खडखडाट! निर्वाह भत्ता मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कसा झालेला विनोद खन्ना यांचा मृत्यू? दुसऱ्या पत्नीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं; म्हणाल्या, 'शेवटच्या दिवसात तर...'

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: मावळमध्ये भाजपला मोठा धक्का; १५ पैकी एकही जागा जिंकता आली नाही

SCROLL FOR NEXT