मुंबई

वीज यंत्रणेवर महावितरणची ‘एआय’द्वारे नजर

CD

वीज यंत्रणेवर महावितरणची ‘एआय’द्वारे नजर
मुंबई, ता. १७ : राज्याच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज वितरणाचे जाळे मजबूत करण्याबरोबरच ग्रीडमध्ये स्थिरता आणणे, बिघाडावर लक्ष ठेवण्यासाठी महावितरण आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ‘एआय’चा वापर करणार आहे. त्यामुळे भविष्यात अतिरिक्त वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. महावितरणकडे राज्यभरातून कमाल २७ हजार मेगावाॅट विजेची मागणी नोंदली असून, त्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, म्हणून महावितरणकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ग्लोबल एनर्जी अलायन्स फाॅर पीपल ॲण्ड प्लॅनेट या संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. भविष्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी ॲडव्हान्स डेटा ॲनालिसिस आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ग्रीडचे डिजिटायझेशन करून मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT