मुंबई

हातात काम नव्हे, हातात वही- पेन हवी युवा संस्कारची भूमिका

CD

वंचित मुलांसह युवा संस्कार संस्थेत बालदिन साजरा
कल्याण (वार्ताहर) : आपल्या समाजात अद्यापही मुलं बालमजुरी करतात, मात्र हीच मुलं आपलं उद्याचं भविष्य आहेत आणि त्यांचं बालपण सुरक्षित करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था वंचित व आदिवासी पाड्यांतील मुलांना शैक्षणिक मदत पुरवते. हातात काम नको, वही-पेन हवी हे तत्त्व जपत संस्थेने बालदिनाचा कार्यक्रम आयोजित केला. वंचित विद्यार्थ्यांसह साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT