मुंबई

आठवडा बाजारात फेरीवाल्यांची मुजोरी

CD

आठवडा बाजारात फेरीवाल्यांची मुजोरी
खारघर, ता. २० (बातमीदार) ः खारघर सेक्टर ३५ मधील मन्नान कॉलनी, पापडीचा पाडा येथील बेकायदा आठवडा बाजारावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या उपविभाग नावडे कार्यालयाच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणात चौघांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पालिका हद्दीतील बेकायदा आठवडा बाजारावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. तळोजा तसेच पापडीचा पाडा येथे आठवडा बाजार भरवण्यात येत असल्याने पालिकेच्या ‘अ’ प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या नावडे उपविभागीय कार्यालयात प्राप्त होताच उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या सूचनेनुसार प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी खारघरमधील मन्नान कॉलनी, पापडीचा पाडा येथे फेरीवाले, हातगाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली; पण या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी विरोध केल्याने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT