मुंबई

कानिफनाथ मंदिरातील जुन्या पुजाऱ्याची

CD

पुजाऱ्याची पुजाऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० ः वागळे इस्टेट परिसरातील कानिफनाथ मंदिर सेवा समितीच्या अध्यक्षपदावरून हटवल्याच्या रागातून एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, वागळे इस्टेट रायलादेवी तलाव येथे असलेल्या कानिफनाथ मंदिरात निरंजन कदम गेले होते. त्या वेळी सुनील मिरगुडे, रोहन नेटके, मनोज नेटके, अथर्व सानप, रोहिदास वाढवले आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा सात जणांनी कदम यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यादरम्यान तक्रारदार यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन गहाळ झाली. जखमी निरंजन कदम यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: 'त्या' गोष्टीमुळे नैराश्य, तरूणीची खाडीत उडी, धक्कादायक कारण समोर; Video Viral

काही तासांपूर्वी शेअर केली रील, मेसेजला रिप्लायही दिला; राहत्या घरी मिळाला प्रसिद्ध रीलस्टारचा मृतदेह

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

एका चुकीमुळे सुंदरा फेम अभिनेत्रीने गमावलेले सगळे प्रोजेक्ट्स ; "मी दिवसभर अणे स्टुडिओ पालथे घातले"

Hingoli Car Accident: कळमनुरी जवळा पांचाळमध्ये थार कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT