धान्याच्या साठेबाजीचा भांडाफोड
नवी मुंबई (वार्ताहर): रेशनिंग अन्नधान्याचा साठेबाजी करणाऱ्या महापे येथील एका मिलवर नागरी पुरवठा विभागाने छापा मारला होता. यावेळी बेकायदा साठवलेला ३,५२० किलो गहू, तांदूळ जप्त करण्यात आले. रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. महाराष्ट्र फुडग्रेन रेशनिंग सेकंड ऑर्डर १९६६, दि. बॉम्बे रेशनिंग एरिया शेडÎुल्ड कमोडिटी (रेग्युलेशन ऑफ डिस्ट्रीब्यूशन) ऑर्डर १९८६, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ४ लाख ६९ हजार २१३ इतकी आहे.