मुंबई

फसवणूक प्रकरणात हव्या असलेल्या डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

CD

फसवणूक प्रकरणी डॉक्टर दाम्पत्याचा जामीन फेटाळला
फार्मसीच्या नावाखाली ७० लाख रुपयांची फसवणूक
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : कल्याण जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश परवीन सय्यद यांनी फसवणूक प्रकरणात डॉ. प्रसाद साळी आणि पत्नी वैशाली साळी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. डॉ. प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली साळी यांच्यावर ७० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात प्रज्ञा कांबळे आणि डॉ. राहुल दुबे यांनी साळी पती-पत्नीविरोधात १३ सप्टेंबर रोजी फार्मसीच्या नावाखाली ७० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान गणेश पाटील आणि धनश्री गोडांबे या आणखी दोन व्यक्तींचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी साळी पती-पत्नीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर न्यायाधीश परवीन सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून साळी पती-पत्नीचा जामीन फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT