मुंबई

वांद्रे टर्मिनस-पालीताना दरम्यान विशेष फेऱ्या

CD

वांद्रे टर्मिनस-पालीतानादरम्यान विशेष फेऱ्या
मुंबई ः प्रवाशांची वाढती गर्दी आणि अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते पालीतानादरम्यान विशेष भाड्यात सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते पालीतानादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.  पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पहिली फेरी ट्रेन क्रमांक ०९००९ रविवारी (ता. २३) सायंकाळी ७.२५ वाजता वांद्रे टर्मिनस येथून सुटून पुढील दिवशी सकाळी ९.२५ वाजता पालीताना येथे पोहोचेल. दुसरी फेरी ट्रेन क्रमांक ०९०१० सोमवारी (ता. २४) रात्री ८.३० वाजता पालीताना येथून सुटून पुढील दिवशी सकाळी १०.४५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. या गाड्या दोन्ही दिशांनी बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, बोटाद, धोला, सोनगड आणि सिहोर (गुजरात) या स्थानकांवर थांबतील. या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT