मुंबई

कार धडकुन दोन तरुणांचा मृत्यू

CD

कंटेनर-कार अपघातात दोन ठार
पनवेल, ता. २२ (वार्ताहर) ः नेरूळ येथून पनवेलला जाणारी भरधाव कार पुढच्या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर चालकासह चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री जेएनपीटी-पनवेल मार्गावर घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात हितेंद्र संजय पाटील (वय २२, रा. करावे गाव) व श्रीनाथ मोहन चंद्रशेखर (२२, रा. नेरूळ सेक्टर ६) यांचा मृत्यू झाला. तर चालक हर्ष संतोष पाटील (२१) व त्यांचे इतर तीन मित्र जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT