मुंबई

जोडरस्ता समस्यांचा आगार

CD

जोडरस्ता समस्यांचा आगार
शिरवणे परिसरात सांडपाणी रस्त्यावर
जुईनगर, ता.२३ (बातमीदार): जुईनगर, शिरवणे गावाला जोडणारा जोडरस्ता समस्यांचा आगार झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचत असल्याने नवी मुंबई महापालिका अभियंता विभाग जुजबी कामे करताना कर्तव्य पार पाडल्याचा दिखावा करत आहे.
ठाणे-बेलापूर पट्ट्यातील प्रमुख गावांपैकी एक म्हणजे शिरवणे गावाची ओळख आहे. अनेक नामवंत व्यक्तिमत्व घडून गेली आहेत. मात्र, गावाला विविध समस्यांनी वेढले आहे. या गावाचा जोडरस्ता विविध समस्यांनी वेढला आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणे, वर्षभर सांडपाणी वाहत असणे, येथील मार्गाची दुरवस्थेमुळे गावातील प्राचीन गणेश मंदिर परिसराचे पावित्र्य राखले जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत या रस्त्यावर करोडो रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे. पण तरीदेखील सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT