मुंबई

मांदाड येथे स्वामी अदृश्यकाडसिद्धेश्वर यांचे प्रवचन

CD

मांदाड येथे स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर यांचे प्रवचन
तळा, ता. २५ (बातमीदार) ः तळा तालुक्यातील मांदाड येथे श्री स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर यांचे दर्शन व प्रवचन कार्यक्रम शनिवारी (ता. २२) भक्तिमय वातावरणात झाले. पहाटे काकडआरती, भजन व दिंडीनंतर सकाळी स्वामींचे आगमन झाले. गावाच्या प्रवेशद्वारावर भाविकांनी स्वागत केले. मंदिर सभागृहात टाळ-मृदंगाच्या गजरात भजने झाली. स्वामींच्या हृदयस्पर्शी प्रवचनाने उपस्थित भाविक भारावून गेले. दुपारी आरती, शेजारती व भजन कार्यक्रम पार पडला. शेवटी सर्व भाविकांना दर्शन व महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मांदाड मंडळाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT