मुंबई

जेएनपीए महामार्गावर जीवघेणा खड्डा

CD

उरण, ता. २४ (वार्ताहर)ः जेएनपीए मार्गावरील कोस्टल रोडलगत द्रोणागिरी पुलाखाली सेवा मार्गांवर मोठा खड्डा अपघातांना निमित्त ठरत आहे. या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मार्ग धोकादायक बनला आहे.
जेएनपीए महामार्गासाठी शासनाने करोड रुपये खर्च केला आहे. मात्र, हा मार्ग कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला आहे. महामार्गावर सेवा रस्त्यावर कंटेनर ट्रेलर पार्किंग करून ठेवले जाते. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात झाले आहेत. रस्ता बनवताना ठेकेदाराला मार्गावर देखरेखीची जबाबदारी दिलेली आहे. मात्र ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा खड्ड्यांमुळे एखाद्या वाहन चालकाचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे. .
------------------------
या मार्गांवरील सेवा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांचे अपघात होत आहे. त्यामुळे रस्से दुरुस्तीची गरज आहे.
- सन्नी पाटील, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

SCROLL FOR NEXT