मुंबई

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी अधिकच सोपी

CD

परदेशात उच्च शिक्षण आता अधिक सोपे
विरार, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेण्याची संधी आता अधिक सुलभ झाली आहे. केरळच्या अजिनोरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वसईतील ‘डी सोल्यूशन्स’ (नितीन म्हात्रे) या कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.
अजिनोरा कंपनी जगभरातील ६०० हून अधिक विद्यापीठांशी संलग्न असून, या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज यांसारख्या अडचणींशिवाय परदेशात शिक्षण घेणे शक्य होईल. मागील १० वर्षांत अजिनोरा कंपनीने दक्षिण भारतातील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले आहे. दलालांकडून होणारी फसवणूक टाळून विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे या संयुक्त उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT