मुंबई

नेत्रतपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांना लाभ

CD

वसई (बातमीदार) : भाजप वसई रोड मंडळ आयोजित नेत्रतपासणी शिबिरास वसई रोड शहरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेत तपासणी करून घेतली. पंडित दीनदयाळ नगरातील मध्यवर्ती कार्यालय येथील शिबिर ‘सम्यक डोळ्यांच्या हॉस्पिटल’ यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. भाजप वसई रोड मंडळाचे अध्यक्ष महेश सरवणकर यांनी शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी दक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश प्रजापती, जितेंद्र वेंगुर्लेकर, सुगंधा खानविलकर, लालजी कनोजिया, बकुलभाई मेहता, माजी नगरसेवक शेखर धुरी, सुधाकर भानुशाली, मॅथ्यू कोलासो, अपर्णा पाटील, साईराज पवार, रवींद्र चव्हाण, प्रकाश जाधव यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

SCROLL FOR NEXT