मुंबई

शेवग्याला ४०० रुपयांचा भाव

CD

आरोग्यदायक असल्याने हिवाळ्यात मागणी
वाशी, ता. २४ (बातमीदार)ः तापमानात घट झाल्याने भाजीपाल्याचे दर पुन्हा वाढले आहेत. अशातच आरोग्यदायी शेवग्याचा दर तब्बल ४०० रुपये किलोवर पोहोचला असून, आवक घटल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी शेवग्याला मागणी असते. पण काही दिवसांपासून बाजारात अत्यल्प आवक आहे. सोमवारी एकही ट्रक बाजारात आला नाही. त्यामुळे मागणी वाढल्याने शेवग्याचा भाव आकाशाला भिडल्याचे व्यापारी सांगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे १० दिवसांपूर्वी शेवगा अवघा ६० ते ११० रुपये किलोला विकला जात होता. आता तब्बल १५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. एपीएमसीतील घाऊक बाजारात शेवगा २०० ते २४० रुपये किलो भावाने विकला जात असून, किरकोळ बाजारात ३५० ते ४०० रुपये किलोचा भाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT