मुंबई

माजी पदाधिकारी पुन्हा मनसेत स्वगृही परतणार

CD

माजी पदाधिकारी पुन्हा
मनसेत स्वगृही परतणार
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले मनसेचे माजी नगरसेवक आणि माजी शहर अध्यक्ष हे पुन्हा स्वगृही मनसेमध्ये परतणार आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निर्मल निगडे यांच्या माध्यमातून त्यांनी आज मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लवकरच हा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. माजी नगरसेवक तथा माजी शहर अध्यक्ष अनंता गायकवाड, माजी नगरसेविका भारती कुमरे माजी शहर अध्यक्ष प्रभाकर गायकवाड यांचा समावेश आहे, अशी माहिती निगडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT