मुंबई

तहसीलदार कार्यालयाबाहेर मुख्याध्यापिकेचे उपोषण

CD

शहापूर (वार्ताहर) : वासिंदजवळील भातसई गावातील असलेल्या संत गाडगेबाबा मिशनच्या आश्रमशाळेच्या शिक्षिका सारिका गायकवाड यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयाबाहेर मंगळवारी (ता. २५) उपोषण सुरू केले आहे. भातसईचे सरपंच नामदेव कापटे व काही गावकरी यांनी आश्रमशाळेच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ते हटवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने नानाविध प्रकारांनी धमकावले जात आहे. तसेच येथून माझी अन्यत्र बदली करावी, म्हणून माझ्याविरुद्ध ग्रामसभा बोलावून ठराव घेण्यात आला. या सभेत घेण्यात आलेल्या सह्या संशयास्पद आहेत. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे, असे मुख्याध्यापिका गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

Income Tax Rules: पतीचे पैसे, पत्नीच्या नावावर SIP! मग टॅक्स कोण भरणार आणि किती लागेल? जाणून घ्या आयकर नियम सोप्या भाषेत

लग्नानंतर 15 दिवसांतच अभिनेत्याने आई आणि बायकोला घरात कोंडलं; "एकटं राहण्याची सवय.."

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

SCROLL FOR NEXT