काँग्रेसतर्फे आझाद मैदानात संविधान वाचन
मुंबई, ता. २६ (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त संविधान वाचन करण्याचा कार्यक्रम मुंबई व काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरुवातीला राहुल गांधी यांच्याविरोधात सार्वजनिक पत्र लिहिणाऱ्या २७२ सेवानिवृत्त आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या ए. के. गौतम यांच्या ब्रिच कँडी येथील निवासस्थानासमोर आयोजित केला होता; परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन झिनत शबरीन यांना ताब्यात घेतले व आझाद मैदानात आणून सोडले. त्यानंतर आझाद मैदानात हा कार्यक्रम पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.