मुंबई

संविधानाच्या प्रास्‍ताविकेचे वाचन

CD

संविधानाच्या प्रास्‍ताविकेचे वाचन
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः संविधान दिनानिमित्त ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्क साईट, विक्रोळी येथील शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलातील इंदिरा गांधी महाविद्यालय, संदेश विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, सनराईज इंग्लिश स्कूल, राजीव गांधी विद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू हिंदी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेच्या विश्वस्त प्राचार्य मेघा म्हात्रे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विभागातील डॉ. आंबेडकरनगर चौक, वर्षानगर बुद्धविहार, वर्षानगर चौक, साने गुरुजी चौक, आनंदगड नाका, हनुमाननगर चौक, रामनगर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृतनगर अशा आठ ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे उपस्थित नागरिकांसमवेत सामूहिक वाचन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT