Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Guru Sri M Lecture Maharashtra : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असून रविवारी गुरू श्री एम यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
Shri Guru Paduka Darshan Mahotsav

Shri Guru Paduka Darshan Mahotsav

esakal

Updated on

Guru Paduka Darshan Festival : ‘सकाळ माध्यम समूहा’ने २१ आणि २२ मार्च रोजी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे श्री गुरू पादुका दर्शन उत्सव आयोजित केला असून, एकाच छताखाली २१ संत व सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. भक्तीच्या महाकुंभाचे शनिवारी उद्‍घाटन होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com