मुंबई

उल्हासनगर महापालिकेत शॉर्टसर्किटमुळे लागली आग

CD

उल्हासनगर महापालिकेत शॉर्टसर्किटमुळे आग

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) ः उल्हासनगर महापालिकेत शुक्रवारी दुपारी पहिल्या मजल्यावरील उद्यान विभाग कार्यालयाच्या बाहेर शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने अवघ्या काही क्षणांत परिसर धुराने भरून गेला. अग्निशमन दलाने त्यावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत वायरिंग आणि बोर्डजवळ ठिणग्या उडू लागल्या. काही क्षणांतच धूर कॉरिडॉरच्या दिशेने पसरला आणि उपस्थित कर्मचारी व नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. घटना समजताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत अग्निशमन विभागाला संपर्क साधला. काही मिनिटांतच अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

Latest Marathi News Live Update : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SEBI on Stock Market: अस्थिर जागतिक स्थितीमुळे घाबरु नका, शांत रहा, सेबी प्रमुखांचा गुंतवणूकदारांना सल्ला

Sahyadri Tiger: ‘सह्याद्री’तील वाघांवर कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर; वन विभागाकडून दर अर्ध्या तासाला अपडेट, कर्मचाऱ्यांची आठ पथके तैनात!

SCROLL FOR NEXT