मुंबई

डहाणू नगर परिषदेकडून आदर्श आचारसंहितेबाबत नागरिकांना आवाहन

CD

डहाणू नगर परिषदेचे आचारसंहितेबाबत नागरिकांना आवाहन
कासा, ता. २९ (बातमीदार) : डहाणू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ४ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अक्षय गुडधे यांनी माहिती दिली.
आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, प्रलोभन देणे किंवा वस्तूंचे वाटप करणे नियमबाह्य आहे. निवडणुकीदरम्यान पैसे, मद्य किंवा भेटवस्तू देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन डहाणू नगर परिषदेने केले आहे. संशयास्पद हालचाल किंवा आचारसंहितेचा भंग आढळल्यास नागरिकांनी त्वरित नियंत्रण कक्ष क्रमांक ९६७३९०४१०१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचा 'हा' फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचे दार! रणजी करंडक स्पर्धेत ७०० हून अधिक धावा; दिल्लीच्या गोलंदाजांची निघाली हवा

Sangli ZP : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी वाळव्यात तांत्रिक व सुरक्षा तयारी पूर्ण

Sunil Tatkare: ''पवार कुटुंबाशी बोलणं आमच्यासाठी अवघड'', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंचा माध्यमांशी संवाद, उद्या आमदारांची बैठक

Mumbai: मालाड प्रकरणानंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये! लोकलमधील प्रवाशांवर नजर ठेवणार, ट्रेनमध्ये तब्बल १२ हजार सीसीटीव्ही बसवणार

"त्यावेळी मी माझं दुसरं बाळ गमावलं..." राणी मुखर्जीचा गर्भपाताबद्दल खुलासा "7 वर्षांनंतर आई होणार होते"

SCROLL FOR NEXT