मुंबई

दुचाकीच्या धडकेत शाळेबाहेर घरी

CD

दुचाकीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
भिवंडी, ता. २९ (वार्ताहर) ः शहरातील अंजूरफाटा परिसरातील शाळेतून घरी परतणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्यास अल्पवयीन दुचाकीचालकाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रीनिवास नितीन कदम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास हा चौथीमध्ये शिकत होता. गुरुवारी (ता. २७) श्रीनिवास हा सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुख्य गेटबाहेर पडला. त्या वेळी अंजूरफाटाकडून ताडाळी रस्त्याने भरधाव जाणाऱ्या दुचाकीने त्याला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. २८) श्रीनिवासचा मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीचालक व वडील कैलास सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT