मुंबई

मेंढवण घाटात दोन ट्रकची भीषण धडक

CD

मेंढवण घाटात दोन वाहनांची धडक
कासा, ता. ३० (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण घाटात रविवारी (ता. ३०) सकाळी दोन मालवाहू वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले.
गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर मेंढवण परिसरात टेम्पो जात असताना, मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावरील संरक्षण भिंत ओलांडून थेट १५ ते २० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ होणार; हवामान विभागाचा अंदाज

Pandharpur News: कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद; तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा!

युद्धात अडकलेल्यांची विमान कंपन्यांकडून लूट, ३० हजारांच्या तिकिटासाठी मोजावे लागतायत १.२० लाख

Kolhapur Zilla Parishad : बेकायदेशीर वृक्षतोड केला अन् सरपंचपद घालवून बसला, विभागीय आयुक्तांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिला आदेश

SCROLL FOR NEXT