मुंबई

जि.प.केंद्र शाळा दादडे येथे ब्लॅंकेट व सतरंजींचे वाटप

CD

विद्यार्थ्यांना ब्लँकेट व सतरंजींचे वाटप
विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : गुरुकृपा हार्ट फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने दादडे येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि सतरंजींचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते नववीच्या ३४८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक ब्लँकेट व सतरंजी देण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, ट्रस्टी डॉ. राम चव्हाण आणि राजेश सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण कंभावर, ग्रामपंचायत सदस्य लवेश कासट, मुख्याध्यापक शशी तारवी, सर्व शिक्षक वृंद तसेच दादडे गावचे ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SSC Exam Paper : ‘त्या’ केंद्रात विद्यार्थ्यांना वेळेत पेपर; सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट

तो ऑडिओ हटवा नाहीतर... ते संभाषण लीक झाल्याने संतापली रश्मिका मंदाना; कारवाई करणार, नेमकं प्रकरण काय?

Indian Tourists : घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली, दुबईतील आँखो देखा हाल; क्षेपणास्त्र पडत होती....

SCROLL FOR NEXT