मुंबई

हेरॉईन विक्रीसाठी दोघांना अटक

CD

हेरॉईन विक्रीसाठी दोघांना अटक
अंधेरी, ता. १ (बातमीदार) ः वांद्रेत हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. चाँद अहमद शेख आणि अब्दुल्ला फैजान खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वांद्रे येथील रहिवासी आहे. या दोघांकडून पोलिसांनी पावणेसोळा लाखांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

Rashmika & Vijay : रश्मिका–विजयचा विवाहसोहळ्यानंतर गावात पूजाअर्चा, देशभर अन्नदान

SCROLL FOR NEXT