मुंबई

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश

CD

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश
मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः मुलुंडची कराटेपटू सीशा तानकर हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या फोर्थ ऑल इंडिया इंटर झोनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम कामगिरी करत ३० किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले आहे. तिच्या या उत्कृष्ट यशामुळे मुलुंड परिसरातून तिच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्लीतील टॉकाटोरा स्टेडियममध्ये देशभरातील विविध झोनमधील शेकडो खेळाडूंसह ही प्रतिष्ठित स्पर्धा सुरू झाली. प्रबळ प्रतिस्पर्ध्यांच्या उपस्थितीत सीशाने शांतपणे, कौशल्यपूर्ण तंत्राचा वापर करत आणि विलक्षण एकाग्रता दाखवत जोरदार उतराई केली. अनेक कठीण फेऱ्यांमधून वाट काढत तिने आपली क्षमता सिद्ध केली आणि ३० किलो वजनगटात कांस्यपदकास पात्र ठरली.
खासदार संजय दिना पाटील यांनी सीशाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. सीशाच्या या यशामागे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शिवसेनेचे (ठाकरे गट) विधानसभा उपसंघटक अभिजित चव्हाण यांच्या माध्यमातून खासदार पाटील यांनी सीशासाठी आवश्यक सोयी, साधने आणि प्रवासाची मदत उपलब्ध करून दिली. या पाठिंब्यामुळेच तिला राष्ट्रीय पातळीवरील या मोठ्या स्पर्धेत भाग घेणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजघराण्याशी संबंध, अनुभवी राजकारणी, भाजपचा प्रमुख चेहरा अन्...; महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मांचा राजकीय प्रवास काय?

महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

SCROLL FOR NEXT