मुंबई

गणेशपुरी ग्रामपंचायततर्फे दिव्यांगाना धनादेशचे वाटप

CD

गणेशपुरी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगाना धनादेशचे वाटप
वज्रेश्वरी, ता.३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरी यांच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले. सन २०२५-२६ या वर्षासाठी ग्रामपंचायतीच्या स्व-निधीतून एकूण ५८ दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली.
सरपंच संदीप खिराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच प्रकाश सुतार, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांच्या हस्ते उपस्थित दिव्यांग व्यक्तींना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी शासनाच्या विविध दिव्यांग योजनांची माहितीही उपस्थितांना दिली. यावेळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : इस्त्राईलला धोक्याची घंटा

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

SCROLL FOR NEXT