मुंबई

सरस्वती पवार यांचे निधन

CD

सरस्वती पवार यांचे निधन
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : भिवंडी शहरातील समाजसेवक आणि उद्योगपती, माजी नगरसेवक साईनाथ पवार यांच्या मातोश्री तथा भिवंडीभूषण स्व. रंगराव विठोबा पवार यांच्या पत्नी सरस्वती पवार (वय ७२) यांचे मंगळवारी (ता. २) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कामतघर, भारत कॉलनी येथील निवासस्थानी धाव घेऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री गौरीपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

SCROLL FOR NEXT