मुंबई

दत्त जयंतीचा खारघरमध्ये सोहळा

CD

खारघरमध्ये दत्तजयंतीचा सोहळा
खारघर (बातमीदार) : सेक्टर ११मधील हनुमान मंदिर परिसरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानिमित्ताने सायंकाळी ६ वाजता दत्त जन्मोत्सव, ७ वाजता महाप्रसाद होणार आहे. त्यामुळे भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दत्त गगनगिरी भक्त मंडळ खारघरच्या वतीने सेक्टर १२मधील दत्त मंदिरात श्री दत्तजयंती महोत्सव होणार आहे. सकाळी काकड आरती, अभिषेक, पालखी मिरवणूक, दुपारी ३ वाजता मीराताई भुईंज यांचे कीर्तन तर रात्री ८ वाजता विकास काळे यांचा बासरी वादन कार्यक्रम, महाप्रसाद आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे. या सोहळ्यात खारघरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दत्त गगनगिरी भक्त मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT