मुंबई

मुरबाड कल्याण रस्त्यावर मोटरसायकल अपघात एक ठार

CD

मुरबाड कल्याण रस्त्यावर अपघात एक ठार

मुरबाड, ता. ३ (बातमीदार) ः मुरबाड-कल्याण रस्त्यावर मामनोली येथे एका दुचाकीचा अपघात झाला. यात मुरबाड तालुक्यातील अजय देशमुख राहणार तळवली (टोकावडे) याचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. ३) अजय देशमुख हा दुचाकीवरून कल्याणकडे निघाला असता हा अपघात घडला. जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या दोन वर्षांपासून मुरबाड ते कल्याण रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना पर्यायी रस्ता चांगल्या दर्जाचा न केल्यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर मामनोली गावाच्या अलीकडे चिखलावर मोटारसायकल घसरल्याने एक व्यक्ती ठार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT