मुंबई

वसई तहसीलदार कार्यालयात संविधान उद्देशिकेचे उद्घाटन

CD

संविधान उद्देशिका कोनशिलेचे लोकार्पण
बोळिंज, ता. ३ (बातमीदार) : वसई तहसीलदार कार्यालय, वसई पश्चिम येथे आज भारताच्या संविधानाच्या उद्देशिका कोनशिलेचे लोकार्पण आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशासकीय क्षेत्रात संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी अधिक बळकट व्हावी आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, या उद्देशाने ही कोनशिला उभारण्यात आली आहे. स्नेहा दुबे यांनी विश्वास व्यक्त केला की, या कोनशिलेमुळे जनजागृतीस मदत मिळेल. या लोकार्पण सोहळ्याला प्रांत अधिकारी शेखर घाडगे, वसईचे प्रभारी तहसीलदार विनोद धोत्रे, नायब तहसीलदार शशिकांत नाचन, रिपाइं जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी महानगरपालिका मुख्यालयात सुरू असलेले उद्देशिका कोनशिलेचे काम राजकीय मध्यस्थीमुळे तोडण्यात आले होते, ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी विनंती केली. भाजपने या तोडकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT