बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Who is Suvendu Adhikari पश्चिम बंगालमध्ये भाजपने त्यांची पहिली यादीही जाहीर केलीय. निवडणूक जाहीर होताच २४ तासांच्या आतच भाजपने १४४ जणांची यादी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?
Updated on

BJP Strategy in West Bengal Who is Suvendu Adhikari Challenging Mamata Banerjee देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडुत निवडणुकीचं बिगुल वाजलंय. आता निवडणुकीसाठी पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने त्यांची पहिली यादीही जाहीर केलीय. निवडणूक जाहीर होताच २४ तासांच्या आतच भाजपने १४४ जणांची यादी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरण्यासाठी भाजपने भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी यांना तिकीट दिलंय. याशिवाय त्यांच्या नंदीग्राम या पारंपरिक मतदारसंघातूनही सुवेंदू अधिकारी लढणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com