मुंबई

इन्‍स्‍टाग्रामच्या दोन नव्या अपडेट्सची घोषणा

CD

इन्‍स्‍टाग्रामच्या दोन नव्या अपडेट्सची घोषणा

प्रभादेवी : इन्‍स्‍टाग्रामने आज क्रिएटर्सना अधिक सुविधा देण्‍यासाठी दोन नवीन अपडेट्सची घोषणा केली. त्यात पाच नवीन भारतीय भाषांमध्‍ये मेटा एआय वॉईस ट्रान्‍सलेशन्‍सचे विस्‍तारीकरण आणि एडिट्सवर नवीन भारतीय फॉण्‍ट्सच्‍या सादरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. वन बीकेसी येथे घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात या अपडेटची घोषणा केली.
इन्‍स्‍टाग्रामतर्फे सांगण्यात आले की, आगामी महिन्‍यापासून मेटा एआयचा वापर करून पाच नवीन भारतीय भाषांमध्‍ये रील्‍सचे भाषांतर करू शकणार आहेत. त्यामुळे वापकरर्त्‍यांना भारतातील व जगभरातील अधिकाधिक मनोरंजनपूर्ण कन्‍टेन्‍टचे भाषांतर करणे सोयीचे जाणार आहे.
ऑक्‍टोबरमध्‍ये इन्‍स्‍टाग्रामने क्रिएटर्ससाठी नवी क्षमता लॉन्च केली. त्यामुळे इंग्रजी, हिंदी, स्‍पॅनिश व पोर्तुगीज या भाषांमधून व भाषांमध्‍ये त्‍यांचे रील्‍स डबिंग व लिप-सिंक करू शकतात. हीच क्षमता लवकरच बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्‍नड आणि मराठी अशा पाच भाषांमध्‍ये उपलब्‍ध होणार आहे.
क्रिएटर्सना मेटा एआयचा वापर करत त्‍यांच्या रील्‍समध्‍ये बदल करण्‍याचा पर्याय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT