मुंबई

संविधानाची तत्त्वे बुद्धांच्या विचारांतून - डॉ.यशवंत चावरे

CD

संविधानाची तत्त्वे बुद्धांच्या विचारांतून - डॉ. यशवंत चावरे
नवी मुंबई, ता. ४ : खारघर येथील व्हॅली गोल्फ कोर्सवर आयोजित संविधान जागरूकता व्याख्यानमालेत निवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी भारतीय संविधानामुळे सर्व समाजघटकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे व विचारवंत प्रा. दामोदर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संविधानातील दर्जा व संधीची समानता या तरतुदीमुळे विशेषतः महिला आणि अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना उन्नती करण्यासाठी, प्रतिष्ठेने जगण्याची, सन्मान प्राप्त करण्याची संधी मिळाल्याचे यशवंत चावरे यांनी सांगितले. साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून घेतली असल्याचे स्पष्ट केले. मोरे यांनी लोकशाही टिकवण्यासाठी संविधानिक पंचशीलाचे पालन आवश्यक असल्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय तु. फुलमाळी आणि आभारप्रदर्शन शरद कांबळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT