मुंबई

अतिक्रमणमुक्त एपीएमसी करा

CD

अतिक्रमणमुक्त एपीएमसी करा
बाजार समितीच्या कारवाईचे व्यापाऱ्यांकडून स्वागत
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न बाजाराच्या सचिवांनी बेकायदा अतिक्रमणाविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी घाऊक भाजीपाला व्यापारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी केली आहे.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आलबेल कारभार सुरू आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना व्यवसायांसह अतिक्रमणे फोफावली आहेत. अशातच बाजार समिती सचिव शरद जरे यांनी बाजार आवारातील अतिक्रमणांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. ४) पाहणी करण्यात आली. या वेळी बेशिस्त वाहन पार्किंग, खाद्य व्यवसाय करणारे व्यावसायिक आढळून आले. अशा अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला असून ५० ते ६० जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. या कारवाईचे व्यापाऱ्यांकडून स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह मालिकाही जिंकली

IND vs SA: यशस्वी जैस्वालने केलं संधीचं सोनं, वनडेत झळकावलं पहिलं वहिलं शतक; विराट, रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील थोडक्यात बचावले

Mumbai News: दहिसर-भाईंदर प्रवास फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा

Nanded Cylinder Blast : शेतकामासाठी कुटुंब शेतात आणि घरात सिलेंडरचा स्फोट; सात लाखाचे नुकसान; तडखेल येथील घटना!

SCROLL FOR NEXT