मुंबई

पालिकेचे बाजार संकुल खुले

CD

पालिकेचे बाजार संकुल खुले
सानपाडा सेक्टर चारमधील नागरिकांना लाभ
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः सानपाडा सेक्टर चार येथील बहुप्रतीक्षित दैनंदिन बाजार संकुल खुले करण्यात आले आहे. या सुविधेमुळे स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा लाभ थेट नागरिकांना मिळणार आहे.
२०१८ मध्ये बांधलेले बाजार संकुल विविध कारणांमुळे धूळखात होते. बाजाराच्या वास्तूमध्ये खेळती हवा नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार वास्तूरचनेत आवश्यक बदल करण्यात आले. या प्रक्रियेमुळे तात्पुरता विलंब झाला. त्यानंतर ५८ परवानाधारक व्यावसायिकांना स्टॉलचे वाटप करण्यात आले; पण तांत्रिक मतभेदांमुळे वाटप पुन्हा थांबावे लागले. अखेर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, विभागीय अधिकारी सागर मोरे यांनी हा प्रश्न मार्गी लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT