मुंबई

केडीएमसीला प्रकल्पासाठी भूमीपूत्रांच्या जागा पाहिजेत

CD

बल्याणी परिसरासाठी दीड कोटींच्या विकास कामांना गती
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : बल्याणी येथील विकास कामाकरीता शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भोईर यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यानुसार बल्याणी, मोहिली, तिपन्नानगर या परिसरातील सीसी रस्ते, गटारे या कामांचे भूमीपूजन माजी नगरसेवक पाटील रविवारी (ता. ७) यांच्या हस्ते करण्यात आले.
मोहिली परिसरात रस्त्यांची दुरावस्था आहे. त्याठिकाणी डीपी रस्ते झाले पाहिजेत. महापालिका प्रकल्पासाठी जागा घेते. परंतु, त्या भागातील विकासाकडे दुर्लक्ष करते. याकडे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यामुळे येत्या काही दिवसात या डीपी रस्त्यासाठी लवकरच निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे, असेही मयूर पाटील यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी वैभव भोईर, माजी नगरसेविका नमिता पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख अंकूश जोगदंड, विभागप्रमुख राम तरे, शाखाप्रमुख रोहन कोट, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT