मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाला अनधिकृत पार्किंग आणि फालकाचा विळखा...

CD

अनधिकृत पार्किंगचा विळखा
स्वातंत्र्यवीर सावरकर चौकासमोरील प्रकार

मालाड, ता. ९ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेतील अनितानगर क्र. १२ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकासमोर अनधिकृत वाहन पार्किंग करण्यात आली आहे. तसेच चौकाशेजारी अनधिकृत फलकही लावण्यात आले आहेत. ही अनधिकृत पार्किंग हटवण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
कांदिवलीतील या चौकासमोर अनेकदा लहान- मोठी वाहने उभी केली जातात. तसेच स्थानिक पुढाऱ्यांचे याच चौकाला लागून राजकीय फलक लावलेले आहेत. त्यामुळे हे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहे की अनधिकृत फलक आणि पार्किंगसाठी केलेली व्यवस्था, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत. हे फलक तातडीने हटवावेत, तसेच अनधिकृत पार्किंगवर कारवाई करून चौक मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : हा निव्वळ अपघात, यात कुठेही राजकारण नाही, अजित दादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : अपघातापूर्वी पायलटचा थेट ATC सोबत संवाद, सांगितली महत्वाची माहिती..

SCROLL FOR NEXT