मुंबई

जयसाई क्रीडा मंडळात रक्तदान शिबिर

CD

जय साई मंडळातर्फे रक्तदान शिबिर

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) : जय साई क्रीडा मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (१४ डिसेंबर) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात येणार असून, त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष यशवंत करंजे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: ''याच्यासाठीच सगळं कमावलं..! वाल्मिक कराडचं कुटुंब धनंजय मुंडेंविरोधात बोलणार?'' मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

IND vs SA, 1st T20I: भारताची सुरुवात गडबडली! सॅमसनच्या जागी खेळणारा शुभमन गिल फ्लॉप! कर्णधार सूर्यकुमारही स्वस्तात आऊट

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update: अल्पवयीन मुलीला धमकावून लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT