मुंबई

एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच वितरण

CD

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच वितरण
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा क्रमांक १२३, घाटकोपर पश्चिम यांच्या वतीने आणि उपविभागप्रमुख सुनील मोरे यांच्या सहकार्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंचाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभागप्रमुख सुनीलभाई मोरे, माजी नगरसेविका स्नेहल मोरे, शाखाप्रमुख प्रकाश भेकरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT