मुंबई

ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा

CD

छत्रपती संभाजीनगर ः ओबीसी प्रवर्गातील वंचित (बलुतेदार, अलुतेदार) मागास ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी वंचित ओबीसी संघर्ष समितीने गुरुवारी (ता. चार) विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली.

वंचित ओबीसी समाजातील घटकांचा थेट एसटी प्रवर्गात समावेश करावा, ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढून बिंदुनामावलीची चौकशी करावी, वंचित ओबीसी समाजातील घटकांना शिक्षण व नोकरीत विशेष हक्क व सवलती लागू कराव्यात, या घटकांसाठी विशेष उपवर्ग तयार करावा, तसेच सक्षम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, त्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, लाभार्थींना १५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT