मुंबई

कठडा कोसळला विरार

CD

विरारमध्ये स्लॅबचा संरक्षण कठडा कोसळला
नालासोपारा, ता. १० (बातमीदार) ः विरार पश्चिम विराट नगर परिसरातील आदिनाथ बिल्डिंगच्या स्लॅबवरील संरक्षण कठडा कोसळला आहे. बुधवारी (ता. १०) रात्री ही दुर्घटना घडली. यात कोणीही जखमी नाही. घटना कळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तेथील सर्व राहिवाशांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. विरार पश्चिम विराट नगरमधील आदिनाथ सोसायटीमध्ये ही दुर्घटना घडली.
सहा महिन्यांपूर्वी पालिकेने ऑडिटची नोटीस या सोसायटीला दिली होती. ही ग्राउंडसह दोन माजल्यांची इमारत आहे. या इमारतीमध्ये ११ प्लॅट आणि नऊ दुकाने असून, ३० वर्षे जुनी इमारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT