मुंबई

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा

CD

फोटो ओळ
महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेच्या माध्यमातून ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांनी ठाणे वस्तू व सेवा कर कार्यालयाबाहेर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण व्यवस्था, मनुष्यबळ वाढ, तांत्रिक सुविधा सुधारणा, पदोन्नती व बदली आदेश तत्काळ जारी करणे, चतुर्थ श्रेणी पदे भरणे आदींसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT