मुंबई

पाणलोट जनजागृतीसाठी विविध स्पर्धा

CD

पाणलोट जनजागृतीसाठी विविध स्पर्धा
कासा (बातमीदार)ः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक कार्यक्रमांतर्गत वॉटरशेड महोत्सव डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत शेणसरीअंतर्गत महसूल गाव गांगोडी येथे झाला. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला. महोत्सवाच्या निमित्ताने पाणलोट जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात काँक्रीट बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांच्या सहभागातून वनराई बंधारा उभारणी, वृक्षलागवड, तसेच पाणलोट व्यवस्थापनावर आधारित तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभांतर्गत कृषी अवजारे वाटप करण्यात आली. याशिवाय महिला बचत गटांनी सुरू केलेल्या अळंबी उत्पादन उपक्रमाची पाहणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT